Author: Sonali Pawar

  • प्रतापगड साखर कारखान्याचा सोमवारी बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा

    प्रतापगड साखर कारखान्याचा सोमवारी बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा

    जावळीतील जनतेच्या हक्काचा असणारा प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा सोमवारी सकाळी ठीक ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ (बाबा)शिंदे यांनी दिली आहे.सातारा -जावळी मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच व्हाईस चेअरमन एडवोकेट शिवाजीराव मर्ढेकर, सौ.छायाताई शिवाजीराव मर्ढेकर या उभयतांच्या शुभहस्ते बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न होणार आहे.तरी या कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रतापगड सहकारी साखर कारखानाचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांनी केले आहे.

  • पंचायत समिती जावली येथे अमृत कलश यात्रेचे आयोजन

    पंचायत समिती जावली येथे अमृत कलश यात्रेचे आयोजन

    आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गंत मेरी माटी मेरा देश या उपक्रमामध्ये दिनांक ०१ सप्टेंबर ते ०१ नोव्होबर,२०२३ या कालावधीत अमृत कलश यात्रा आयोजित करण्याच्या सुचना केंद्र शासनाने व राज्य शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार गाव स्तर , तालुका स्तर ,जिल्हा स्तर व राज्य स्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार तालुका स्तरावर असलेल्या सूचनान्वये पंचायत समिती जावलीच्या प्रांगणामध्ये अमृत कलश यात्रेचे आयोजन पंचायत समिती जावळीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते.
    सदर अमृत कलश यात्रेच्यावेळी पंचायत समिती व अखत्यारीत येणाऱ्या कार्यालयातील म्हणजे ग्रामीण पाणी पुरवठा,बांधकाम विभाग,शिक्षण विभाग,बाल विकास प्रकल्प सेवा,पशुसंवर्धन विभागातील सर्व खाते प्रमुख,अधिकारी व कर्मचारी,सर्व चर्तुर्थ श्रेणी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.अमृत कलश यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी प्रत्येक गावातून आलेला एक माती कलशाची पंचायत समिती जावली कडील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच वेण्णा हायस्कूल मेढा व जिल्हा परिषद शाळा मेढा कडील विद्यार्थ्यानी,शिक्षक यांनी मेढा नगरीतून सुरुवातीला शोभा यात्रा काढून ते सर्व कलश पंचायत समिती कार्यालय प्रांगणात ठेवण्यात आले.त्यानंतर तालुक्याचा प्रतिनिधीक एक कलश तयार करण्यात आला.तालुक्याचा प्रतिनिधीक अमृत कलश तयार झाल्यानंतर तो नेहरू युवा केंद्राच्या युवकांकडे जिल्हास्तरावर पाठवणेकरिता सुर्पूत करण्यात आला आहे.अशा रीतीने सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदरचा कार्यक्रम यशस्वी होणेसाठी संजय धुमाळ गटशिक्षणाधिकारी जावली शिक्षण विभाग यांनी परिश्रम घेतले.

  • The Streoytype in European WomenDating

    In American media, European women are frequently wrongfully portrayed as silver miners, which breeds negative stereotypes. Because of this derogatory perception of Eastern European people as shallow opportunists, they are at a risk from their American counterparts and may cause conflict. The well-known Tiktok app, where videos of stereotypical images of Eastern European women with energizing loving lenses are ubiquitous, is a prime example of this streoytype in dating women from Europe. While some of these video are essentially humorous and humorous, others are meant to make fun of and disparage Eastern Western women for what they are thought to be superficial.

    Despite being portrayed as eager in the media, Eastern European people are actually very intelligent and independent. Additionally, they have no interest in getting married or having short-term relationships with men who want to take advantage of them for their wealth and charm. These sexist stereotypes are dangerous because they give women the impression that their value depends on their capacity to seduce wealthy European men and persuade them to marry them solely for financial gain. Additionally, they may lead men to misrepresent historical distinctions between themselves and their prospective partners, which could result in abuse such as real violence.

    These unfavorable prejudices about Eastern european nations are fueled by the fact that they experience higher rates of gender inequality than the rest of Europe. The energy disparity between males and women in the workplace and at home may be exacerbated by masculine or adult nationalist views that are largely to blame in these nations. Additionally, the idea that all females in Eastern Europe are racist and bigoted, which can be harmful to the relationships of both parties involved, you foster such beliefs.

    best first date questions

    Despite the fact that there are these streoytypes when dating European women, some men are still able to date them safely by identifying their key characteristics. These traits include a dedication to their traditions, an open mind, and curiosity. Men should also be prepared to invest the moment required to find out more about their girlfriend’s qualifications and develop real relationships with them.

    Her fealty to her family and community is another quality that is crucial to consider when dating a German person. For some Northern people who are not accustomed to this level of commitment from their associates, this can be difficult, but it is crucial for a good relationship. Last but not least, Continental girls are renowned for being understanding of their partner’s eccentricities www.confettiskies.com/blog/hot-czech-women/ and forgiving them of modest mistakes. So, it is crucial for males to obviously speak their needs and expectations from the beginning of the relationship. They will be able to establish solid, long-lasting bonds with their European companions as a result. In the end, if men are willing to put in the effort and set achievable goals for their ties, they may find the ideal Western spouse. They will be able to avoid the most typical streotypes when dating Continental ladies as a result.

  • कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंचे सुयश

    कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंचे सुयश

    स्वरा गार्डन मंगल कार्यालय जोशी विहीर या ठिकाणी बुडोकान कराटे अँड स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित दहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंनी सुयश संपादन केले विजेते खेळाडू पुढील प्रमाणे श्री राज संजय वायदंडे काता ब्राँझ कुमिते सिल्वर सोहम लखन पवार काता कुमिते गोल्ड हुजेफा आसिफ शेख काता ब्राँझ कुमिते सिल्वर वरद विद्याधर पोफळे काता कुमिते सिल्वर शिवराज अतुल भिसे काता कुमिते सिल्वर गौरव राजेंद्र साळुंखे काता कुमिते ब्राँझ अनुष्का अविनाश गोंधळी काता सिल्वर कुमीते गोल्ड श्रावणी राजेंद्र साळुंखे काता सिल्वर कुमीते गोल्ड सानिका लखन पवार काता कुमिते ब्राँझ या स्पर्धेमध्ये सातारा सांगली कोल्हापूर ठाणे मुंबई पुणे रायगड इत्यादी जिल्ह्यातून 253 स्पर्धकांनी भाग घेतला होता सदर स्पर्धेचे आयोजन तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडा शिक्षक गणेश शिंदे सर यांनी केले होते.
    विजेत्या खेळाडूंना अविनाश गोंधळी पुरुषोत्तम मोहिते आसिफ शेख विनोद डबडे प्रीती गोंधळी अवधूत खटावकर यांनी मार्गदर्शन केले.

  • When to be Promotional OnlineDating

    You might think like your partnership has developed to the point where it’s time to be distinctive if you https://luxewomentravel.com/portuguese-women have been dating anyone for some time. The transition from relaxed relationship to being unique, however, is been challenging.

    The nature of https://netsafe.org.nz/online-dating/ your marriage and your level of investment are just a few things that can determine when you should request exclusivity. Professionals usually advise waiting three months before asking to be exclusive, which is plenty of time to get to know the other person and make sure you’re never pressing the issue.

    After you’ve proven that you and your companion are sincere, it’s crucial to discuss exclusivity and set limitations so that everyone is aware of where the marriage stands. This lessens sensations of deception, hurt, or misunderstandings. Be open and honest about what you want from the relation, though, as well.

    In a healthy connection, the chat is typically started by the spouse who values luxury more. They might, for instance, say they want to live up or talk about future intentions. It’s best to own these meetings in a safe environment where you both feel at ease because they can become psychological and challenging.

    You may decide whether to continue your partnership by having this conversation. Would your companion appear upset by the offer, for example, if you’re dating lightly and they receive it at their next friend’s wedding? Or do they appear to be more curious about meeting new people?

    The truth is that discussing distinctive seeing can be one of the most crucial and challenging conversations you’ll always include with your lover, despite the temptation to steer clear of it. A lot of grief down the road is be avoided by having a clear and open conversation about the state of your relation.

    https://live.staticflickr.com/2100/5781799847_fa7212468e.jpg

    We consulted marriage and household therapist Lisa Marie Bobby, Ph. to help you understand this crucial subject. D., the creator of Growing Self Counseling and Coaching, to offer her professional guidance on how to have a healthy, exclusive marrying chat. She explains in her post how to have a everyday chat, when it’s acceptable, and what happens if you both decide to be exclusive. This article includes her advice as well as 4 good methods to get unique ( including precise word-for-word code you can use ). Continue reading to find out how to have the kind of chat that will improve your connection. You’ll be happy you did, I’m sure!

  • कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंचे सुयश

    कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंचे सुयश

    स्वरा गार्डन मंगल कार्यालय जोशी विहीर या ठिकाणी बुडोकान कराटे अँड स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित दहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंनी सुयश संपादन केले विजेते खेळाडू पुढील प्रमाणे श्री राज संजय वायदंडे काता ब्राँझ कुमिते सिल्वर सोहम लखन पवार काता कुमिते गोल्ड हुजेफा आसिफ शेख काता ब्राँझ कुमिते सिल्वर वरद विद्याधर पोफळे काता कुमिते सिल्वर शिवराज अतुल भिसे काता कुमिते सिल्वर गौरव राजेंद्र साळुंखे काता कुमिते ब्राँझ अनुष्का अविनाश गोंधळी काता सिल्वर कुमीते गोल्ड श्रावणी राजेंद्र साळुंखे काता सिल्वर कुमीते गोल्ड सानिका लखन पवार काता कुमिते ब्राँझ या स्पर्धेमध्ये सातारा सांगली कोल्हापूर ठाणे मुंबई पुणे रायगड इत्यादी जिल्ह्यातून 253 स्पर्धकांनी भाग घेतला होता सदर स्पर्धेचे आयोजन तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडा शिक्षक गणेश शिंदे सर यांनी केले होते
    विजेत्या खेळाडूंना अविनाश गोंधळी पुरुषोत्तम मोहिते आसिफ शेख विनोद डबडे प्रीती गोंधळी अवधूत खटावकर यांनी मार्गदर्शन केले.

  • कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंचे सुयश

    कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंचे सुयश

    स्वरा गार्डन मंगल कार्यालय जोशी विहीर या ठिकाणी बुडोकान कराटे अँड स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित दहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंनी सुयश संपादन केले विजेते खेळाडू पुढील प्रमाणे श्री राज संजय वायदंडे काता ब्राँझ कुमिते सिल्वर सोहम लखन पवार काता कुमिते गोल्ड हुजेफा आसिफ शेख काता ब्राँझ कुमिते सिल्वर वरद विद्याधर पोफळे काता कुमिते सिल्वर शिवराज अतुल भिसे काता कुमिते सिल्वर गौरव राजेंद्र साळुंखे काता कुमिते ब्राँझ अनुष्का अविनाश गोंधळी काता सिल्वर कुमीते गोल्ड श्रावणी राजेंद्र साळुंखे काता सिल्वर कुमीते गोल्ड सानिका लखन पवार काता कुमिते ब्राँझ या स्पर्धेमध्ये सातारा सांगली कोल्हापूर ठाणे मुंबई पुणे रायगड इत्यादी जिल्ह्यातून 253 स्पर्धकांनी भाग घेतला होता सदर स्पर्धेचे आयोजन तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडा शिक्षक गणेश शिंदे सर यांनी केले होते
    विजेत्या खेळाडूंना अविनाश गोंधळी पुरुषोत्तम मोहिते आसिफ शेख विनोद डबडे प्रीती गोंधळी अवधूत खटावकर यांनी मार्गदर्शन केले

  • कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंचे सुयश

    कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंचे सुयश

    स्वरा गार्डन मंगल कार्यालय जोशी विहीर या ठिकाणी बुडोकान कराटे अँड स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित दहाव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये कुडाळच्या खेळाडूंनी सुयश संपादन केले विजेते खेळाडू पुढील प्रमाणे श्री राज संजय वायदंडे काता ब्राँझ कुमिते सिल्वर सोहम लखन पवार काता कुमिते गोल्ड हुजेफा आसिफ शेख काता ब्राँझ कुमिते सिल्वर वरद विद्याधर पोफळे काता कुमिते सिल्वर शिवराज अतुल भिसे काता कुमिते सिल्वर गौरव राजेंद्र साळुंखे काता कुमिते ब्राँझ अनुष्का अविनाश गोंधळी काता सिल्वर कुमीते गोल्ड श्रावणी राजेंद्र साळुंखे काता सिल्वर कुमीते गोल्ड सानिका लखन पवार काता कुमिते ब्राँझ या स्पर्धेमध्ये सातारा सांगली कोल्हापूर ठाणे मुंबई पुणे रायगड इत्यादी जिल्ह्यातून 253 स्पर्धकांनी भाग घेतला होता सदर स्पर्धेचे आयोजन तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडा शिक्षक गणेश शिंदे सर यांनी केले होते
    विजेत्या खेळाडूंना अविनाश गोंधळी पुरुषोत्तम मोहिते आसिफ शेख विनोद डबडे प्रीती गोंधळी अवधूत खटावकर यांनी मार्गदर्शन केले

  • मैत्री ग्रुप जावलीच्या वतीने गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप

    मैत्री ग्रुप जावलीच्या वतीने गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप

    भास्कर धनावडे
    मैत्री ग्रुप जावलीच्या वतीने तालुक्यातील गरजू गरीब मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या.
    ह्या प्रसंगी सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, राजूदादा धनावडे, सुरेश वाडकर, संजय शेलार, प्रविण शेलार, नाना जांभळे, अशोक पार्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

    करंजे येथील श्री गणेश देवस्थान येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. ह्या प्रसंगी ज्ञानदेव रांजणे ह्यांनी मैत्री ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले. मैत्री ग्रुप ने आपल्या गावासाठी, तालुक्यातील गरिबांसाठी जे कार्य करण्याचे धाडस दाखवले त्याबद्दल संपूर्ण मैत्री ग्रुपचे अभिनंदन केले. श्री गणेश देवस्थान, नेहरू युवा मंडळ करंजे ह्यांच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. श्री अनिल कदम ह्यांनी प्रस्थावना केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रताप शेलार, अमर शेलार, प्रविण पार्टे, अनिल धनावडे, निलेश धनावडे, आप्पा धनावडे, संदीप साळूंखे आदींनी खूप मेहनत घेतली.

  • The Major 3Motives for Maintaining a Relation

    A lot goes into a relation, really. It’s not just the moths in your tummy mail order bride or the loud erotic chemical that keeps it growing and flourishing; it even involves the regular effort you and your lover put into it. However, there are times when we become mired in our daily battles and begin to lose view of what initially led us to fall in love with our partners.

    We may question whether it’s time to end a relationship because we all experience times when it feels stale, boring, or unsatisfied. But there’s a distinction between experiencing momentary sadness and experiencing genuine misery. It’s a sign that something is n’t meant to be if your relationship or your partner make you feel insecure, insignificant, or bad about yourself.

    The sense of safety is a significant factor in why people remain in relationships. Devaleena says,” When you know that you may count on your partner to be there for you in times of trouble, whether it’s a health problem or something else,” it gives you an air of security and stability.”

    Last but not least, citizens frequently remain in relationships in order to improve them. They might show themselves issues like,” I’ve put a lot of effort into this partnership, and I’m hoping things turn out well.” However, it’s probably best to leave if you find yourself in a situation where you’re merely hoping that the other individual will alter one terrible evening.