• Latest

मुलांनी स्पर्धा परीक्षेची कास धरावी : रविकांत बेलोशे 

September 3, 2024

जावळी तालुक्यात ८०% पेरण्या झाल्याच नसल्याने ओला दुष्काळ जाहीर करा

July 3, 2025

जावली तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा:सुरेश पार्टे

July 3, 2025

प्रतिपंढरपुर करहरला जाणाऱ्या कुडाळ-पाचगणी रस्त्यात जागोजागी खड्डेच खड्डे 

July 3, 2025

जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्राची दरमहा होणार तपासणी 

June 27, 2025

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात संपन्न

June 24, 2025

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मेढा पोलिसांनी घेतले ताब्यात

June 17, 2025

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण आनंददायी व्हायला हवे:संजय बैलकर

June 17, 2025

मेढा तहसील आवारातील बोगस महा ई सेवा केंद्र बंद करा:युवक अध्यक्ष सुहास चव्हाण

June 16, 2025
आधार केंद्राच्या नावाखाली महा ई सेवा केंद्राचे काम:जावली तालुक्यातील प्रताप

आधार केंद्राच्या नावाखाली महा ई सेवा केंद्राचे काम:जावली तालुक्यातील प्रताप

June 12, 2025

आधार केंद्राच्या नावाखाली महा ई सेवा केंद्राचे काम:जावली तालुक्यातील प्रताप

June 12, 2025

वीरेंद्र शिंदे यांची सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (दिशा) कमिटीवर निवड

June 1, 2025

सांगवी रस्त्याच्या कामात ठेकेदाराला समाजकंटकाकडून आर्थिक मागणी? नागरिकांचा आरोप

May 14, 2025
Thursday, July 3, 2025
  • Login
Prasanna Express
Advertisement
  • Home
  • प्रशासन
  • राजकीय
  • कला
  • देश
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Home
  • प्रशासन
  • राजकीय
  • कला
  • देश
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Prasanna Express
  • Login
  • Home
  • कला
  • क्रीडा
  • जिल्हा
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Home शैक्षणिक

मुलांनी स्पर्धा परीक्षेची कास धरावी : रविकांत बेलोशे 

कळंबे महाराज पतसंस्थेच्या वतीने नव्या अधिकाऱ्यांचा सत्कार 

Prasanna Pawar by Prasanna Pawar
September 3, 2024
in शैक्षणिक
0
0
458
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जावळी व महाबळेश्वर तालुक्यातील यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत यश मिळवून उत्तीर्ण झालेले अधिकारी तसेच इतर गुणवंतांचा काटवली येथील कै.दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कर्तृत्वाचा गौरव सोहळा दापवडी येथील मुख्य कार्यालयात विवीध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी यूपीएससी,एमपीएससी परीक्षा तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले ओंकार पवार ( जिल्हाधिकारी),वैभव गोळे ( नगरपालिका प्रशासन),शेखर भिलारे(गटविकास अधिकारी),सूरज पाडळे (सहा. पोलीस उपनिरीक्षक), शुभम शिंदे (सहा.अभियंता वडूज),प्रणव गोळे (सहा.अभियंता महाबळेश्वर),प्रतीक राजपुरे (महाराष्ट्र पोलीस), सुहास भिलारे (महाराष्ट्र पोलीस),ओमकार गावडे (इंडीयन नेव्ही), संचित गावडे (इंडीयन आर्मी), सागर बेलोशे (सेवानिवृत्त आर्मी), सुधीर बेलोशे (सेवानिवृत्त आर्मी), निलेश बेलोशे (सेवानिवृत्त आर्मी), मानसिंग क्षीरसागर (सेवानिवृत्त आर्मी), सौ.शुभांगी पोफळे (लेखापरीक्षक) , कु.रोहिणी मांनकुमरे (कनिष्ठ सहा.जि प सातारा), सौ. कोमल पाटील(कनिष्ठ सहा. लिपिक), संजय जंगम (मंडलाधिकारी कराड),प्रतीक जाधव (तलाठी) कू.डॉ. तेजल शिंदे(आरोग्य), डॉ. समीर बेलोशे (आरोग्य), प्रवीण महाडीक (संगणक),सचिन रांजणे (सहकार), वीरेंद्र रांजणे(सहकार) या सर्व यशस्वी मान्यवरांचा हस्ते शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रविकांत बेलोशे, उपाध्यक्ष हरिश्चंद्र गावडे, ॲड. तुकाराम बेलोशे, नारायण जाधव, संचालक तुकाराम घाडगे, बाबुराव रांजणे, विजय रांजणे, शिवराम पवार, रामचंद्र चिकणे, मधुकर पवार , भीमराव खरात, रामचंद्र बेलोशे, व्यवस्थापक अनिल रांजणे, रमेश रांजणे, अशोक बेलोशे, रामदास रांजणे, दीपक पार्टे , बबनराव शिंदे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात रविकांत बेलोशे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. आज मेहनतीशिवाय पर्याय नाही, स्पर्धा परीक्षेत आपली मुले गेली पाहिजेत.आपल्या तालुक्यातील मुलांचे यश गगनाला भिडणारे असून त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढावावा आणि त्यांच्या यशातून इतरांनी प्रेरणा घ्यावी हा एकच उद्देश आमचा आहे. सर्वाँना संस्थेच्या वतीने शुभेच्छा.

या मुलांनी आपल्या घर, गाव आणि भागाचे नाव उंचावल्याचा आम्हाला गर्व वाटतो असे बाबुराव रांजणे यांनी सांगितले. आदरणीय कळंबे महाराजांच असे आपल्या भागातील अधिकारी व्हावेत हे स्वप्नं होते. परंतु ते पाहायला ते आज आपल्यात नाहीत याची खंत वाटते असे यावेळी तुकाराम घाडगे यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना सूरज पाडळे म्हणाले या सत्काराने आम्ही भारावलो असून अशीच समाजाची थाप गुणवंतांच्या पाठीशी राहिल्यास अनेक अधिकारी घडतील असे सांगितले.सूत्रसंचालन गणेश पोफळे यांनी सूत्रसंचलन केले. प्रास्ताविक अनिल रांजणे यांनी केले तर हरिश्चंद्र गावडे यांनी आभार मानले.

Share20Tweet13Send
Prasanna Pawar

Prasanna Pawar

Related Posts

शैक्षणिक

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण आनंददायी व्हायला हवे:संजय बैलकर

June 17, 2025
शैक्षणिक

बारावीच्या परीक्षेत कुडाळच्या अंगणवाडी सेविकांचे यश

May 5, 2025
शैक्षणिक

प्रतीक्षा किरण बगाडे हिला प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित

April 15, 2025
शैक्षणिक

मृणाल पवारची नवोदय विद्यालयासाठी निवड

April 7, 2025
शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या व कौशल्याच्या मदतीने यशोशिखरे पादाक्रांत करावीत

March 22, 2025
शैक्षणिक

कुडाळमध्ये श्री स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी

January 13, 2025
शैक्षणिक

छात्रअध्यापकांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

October 5, 2024
शैक्षणिक

रांजणी ग्रामस्थांच्या वतीने गोपाळ शिंदे यांचा सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार 

September 2, 2024
  • Home
  • प्रशासन
  • राजकीय
  • कला
  • देश
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2024 Prasanna Express

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • कला
  • क्रीडा
  • जिल्हा
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2024 Prasanna Express